Current News

   • Continuous scrolling news will be display here.

मा. श्री. अभिजित राणे, क्रुसेडर, लीडर, एडिटर

कामगारांनी आपल्या नोकरीविषयक हितसंबंधांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी स्थापिलेली संघटना. भारतात उद्योगधंद्यांची सुरुवात जरी १८५० च्या सुमारास झाली, तरी स्थायी स्वरूपाच्या कामगार संघटना स्थापन व्हावयाला जवळजवळ साठ वर्षे उलटावी लागली. आधुनिक स्वरूपाची पहिली कामगार संघटना १९१८ साली मद्रास येथे ‘मद्रास लेबर युनियन’ या नावाने स्थापन झाली. अ‍ॅनी बेझंट यांचे सहकारी बी. पी. वाडिया यांनी ही संघटना उभारण्याच्या कामात पुढाकार घेतला होता. तत्पूर्वी एक वर्ष अहमदाबाद येथे कामगारांची संघटना बनविण्याचे कार्य अनुसूयाबेन साराभाई यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते. प्रत्यक्षात संघटना बनून तिचे काम सुरू व्हायला मात्र आणखी तीन वर्षे लागली.

अधिक वाचा….

Appointment of Sonali Darvesh

श्रीमती सोनाली दरवेश  यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’  च्या  ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष &; ‘धडक कामगार युनियन महासंघ’ ) यांच्या मुख् ...

Appointment of Madani Mumtaj Ali khan for Dhadak Mathadi General Kamgar Union

श्रीमती मदीना मुमताज अली खान  यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’  च्या  ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव &; ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत  श्रीमती मदीना मुमत ...