सौ. रेखा शेषराव पवार यांची ‘धडक घरेलू कामगार संघटना’  च्या  ‘ मुंबई उपाध्यक्ष’
पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – ‘धडक घरेलू कामगार संघटना’  ) यांच्या मुख्य उपस्थितीत  सौ. रेखा शेषराव पवारयांची ‘धडक घरेलू कामगार संघटना’  च्या  मुंबई उपाध्यक्ष’  पदी  नियुक्ति करण्यात आली.

‘धडक घरेलू कामगार संघटना’  तर्फे  सौ. रेखा शेषराव पवारयांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.  आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल  सौ. रेखा शेषराव पवारयांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.