श्रीमती सोनाली दरवेश  यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’  च्या  ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष – ‘धडक कामगार युनियन महासंघ’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती सोनाली दरवेश  यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’  च्या  ‘मुंबई उपाध्यक्ष’  पदी  नियुक्ति करण्यात आली.

‘धडक कामगार युनियन महासंघ संलग्न धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’   तर्फे  श्रीमती सोनाली दरवेश  यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.  आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल  श्रीमती सोनाली दरवेश  यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.